जून २०२३ मध्ये सरगम ला ४५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने माझ्या काही आठवणी.
– माझे सरगम कंपनीशी नाते
नात्या विषयी बोलायचे झाले तर सरगम ही एक कंपनी व आम्ही सर्व employee असे नसून सरगम हे एक कुटुंब आहे व आम्ही सर्व त्या कुटुंबातील सदस्य आहोत.
या सरगम कुटुंबातील श्री देवेश सर, श्री लोकेश सर आणि श्री नाठे सर यांच्या कडून कामा विषयी आणि जीवना विषयी खूप काही शिकायला मिळालं आणि ज्ञानामध्ये खूप खूप भर पडली.
याच सरगम कुटुंबातील माझे सहकारी मित्र प्रविना मॅडम, नासीर, विनोद, नवनाथ, अमोल, निलेश यांचे बरोबर काम करताना नेहमी नवीन काही शिकायला मिळते, आनंद मिळतो. अरे हो यालाच तर जॉब satisfaction म्हणतात.
“आणि सगळ्यात शेवटी पण महत्त्वाचे म्हणजे स्निग्धा मॅडम कडून शिकलेले वर्क लाईफ आणी पर्सनल लाइफ balancing अगदी कमालीचे.”
असे आहे आमचे सरगम कुटुंब.
– Shyam Mohite